तुमच्या खात्यात, तुमच्या गावातील कोण कोणाला Pm किसानचे 2 हजार रुपये मिळाले पहा?
Pm Kisan Yojana 22th Hapta News: राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेकडे डोळे लावून बसले आहेत. 22व्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी खात्यात जमा होणार, याचीच चर्चा सध्या प्रत्येक गावात, प्रत्येक चावडीवर सुरू आहे. शेतीचा खर्च वाढलेला, बाजारभाव अस्थिर आणि अशा वेळी पीएम किसानचा हप्ता हा अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत असल्याने या … Read more