PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 जमा होणार? 24व्या हप्त्यापूर्वी हे तपासा
PM Kisan 24th Installment Update: शेतीचा हंगाम म्हटला की शेतकऱ्यांच्या खर्चाला काही अंत नसतो. कधी बियाणे खरेदी करायचे असते, कधी खतांचा खर्च असतो, तर कधी औषध फवारणी आणि मजुरीसाठी पैसे उभे करावे लागतात. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे ₹2,000 अनेक शेतकरी कुटुंबांसाठी उपयोगी ठरतात. तुमच्या खात्यामध्ये पीएम किसन योजनेचा हप्ता … Read more