लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी! बँक खात्यात एकाच वेळी जमा होणार 3000 रुपये; जाणून घ्या नक्की कोणत्या तारखेला येणार हप्ता!
Ladaki bahin Yojana | महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या घराघरात चर्चेचा विषय आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ही योजना सुरू राहणार की नाही, याबाबत अनेक महिलांच्या मनात शंका-कुशंका होत्या. त्यातच गेल्या महिन्याचा हप्ता वेळेवर न मिळाल्याने अनेकींची धाकधूक वाढली होती. पण आता या सर्व चिंता मिटण्याची वेळ आली आहे! राज्य सरकारने जानेवारी आणि … Read more