8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८ व्या वेतन आयोगावर सरकारने संसदेत दिली सर्वात मोठी अपडेट

8th Pay Commission

8th Pay Commission | ​केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या बातमीची प्रतीक्षा होती, ती अखेर समोर आली आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य आणि वाढती महागाई लक्षात घेता, ‘आठवा वेतन आयोग’ कधी येणार? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. आता खुद्द सरकारनेच संसदेत यावर शिक्कामोर्तब केल्याने लाखो कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ​सरकारने संसदेत नेमकं … Read more