सोनं खरेदी करायचंय? थोडं थांबा… सोन्याच्या दरात होणार 80 हजार रुपये प्रति तोळा घसरण, जाणून घ्या तज्ञांचा मोठा अंदाज

Gold Rate News

Gold Rate News: गेल्या काही वर्षांत सोन्याने अक्षरशः विक्रमी झेप घेतली. लग्नसराई असो, सणासुदीचा काळ असो किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी प्रत्येक वेळी ग्राहकांना वाढलेल्या दरांचा सामना करावा लागला. काही महिन्यांपूर्वी तर सोन्याचा दर प्रति तोळा तब्बल १.८४ लाख रुपयांपर्यंत गेला होता. अनेकांनी “आता सोनं हाताबाहेर गेलं” असं म्हणत खरेदी पुढे ढकलली. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून चित्र बदलायला … Read more