सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ! आता नैमित्तिक रजेला जोडून घेता येणार ‘इतक्या’ सुट्ट्या; शासनाचा मोठा निर्णय
Government Holiday Rules for Employees India | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा पर्यटनाचे नियोजन करताना अनेकदा आपल्याला सलग सुट्ट्यांची गरज असते. अशा वेळी ‘नैमित्तिक रजा’ (Casual Leave) आणि त्याला लागून येणारे रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्या यांच्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच संभ्रम असायचा. मात्र, आता महाराष्ट्र शासनाच्या … Read more