१ एप्रिलपासून पॅनकार्ड च्या नियमात मोठा बदल! पॅन कार्ड आता ‘या’ ५ व्यवहारांसाठी बंधनकारक….
Pan Card New Update: देशभरातील पॅन कार्डधारकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन आयकर कायदा, २०२५ च्या मसुद्यात काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. या बदलांनुसार, लहान आणि मध्यम व्यवहारांसाठी पॅन कार्डची सक्ती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवीन नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार असल्याची माहिती … Read more