खुशखबर! मार्च महिन्यातच येणार पीएम किसानचे 2 हजार रुपये? तारीख आली समोर, पटापट तपासा तुमचे नाव

PM Kisan 22nd Installment Date

PM Kisan 22nd Installment Date | माझ्या शेतकरी भावांनो, सध्या आपल्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आहे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता नेमका कधी जमा होणार? ऊन-वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता मातीत घाम गाळणाऱ्या माझ्या कष्टकरी बापाला शेतीसाठी चार पैसे हातात असावेत, म्हणून केंद्र सरकारने २०१९ मध्ये ही ‘पीएम किसान’ योजना सुरू … Read more