लाल मिरचीच्या दरात तुफान वाढ! मिरचीला मिळतोय सोन्याचा दर; जाणून घ्या कोणत्या मिरचीला किती दर?
Red Chilli Price : सर्वसामान्यांसाठी यावर्षी स्वयंपाकघरातील तिखटपणाच महागात पडणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित न राहता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारी ठरत आहे. गेल्या हंगामात मुबलक उत्पादनामुळे मिरचीचे दर आटोक्यात होते, मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण चित्र बदलले आहे. यावर्षी खरीप … Read more