शनीदेव ‘या’ तीन राशींवर कायम राहतात प्रसन्न; संघर्षानंतर देतात पैसा, प्रतिष्ठा आणि मोठं यश

Shanidev Favourite Rashi 2026

Shanidev Favourite Rashi 2026: ज्योतिषशास्त्रात Shani Dev यांना अत्यंत प्रभावशाली ग्रहदेवता मानलं जातं. शनी म्हणजे केवळ संकट देणारा ग्रह अशी भीती अनेकांच्या मनात असते; पण प्रत्यक्षात शनी हा कर्माचा हिशोब ठेवणारा न्यायप्रिय देव आहे. जे प्रामाणिकपणे मेहनत करतात, नियम पाळतात आणि इतरांना त्रास देत नाहीत, त्यांच्यावर शनीची विशेष कृपा राहते. शनीची गती मंद असल्यामुळे तो … Read more