March Bank Holidays 2026: मार्चमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद; कधी व कोणत्या तारखेला असणार पहा
Bank Holiday March 2026: मार्च महिन्याची सुरुवात होताच सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. होळी, ईद, राम नवमी यांसारख्या प्रमुख सणांसह दुसरा-चौथा शनिवार आणि सर्व रविवार यामुळे मार्च 2026 मध्ये देशभरातील बँका एकूण सुमारे 18 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे चेक क्लिअरन्स, पासबुक अपडेट, ड्राफ्ट, कर्ज प्रक्रिया यांसारख्या अनेक बँकिंग कामांवर परिणाम होण्याची … Read more