या तारखेला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कृषी मंत्री यांची मोठी घोषणा!
Agriculture News: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत आता निर्णय झालेला असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी लागू होईल, असे थेट विधान कृषीमंत्री दत्तात्र्य भरणे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून, त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण … Read more