आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर..
Gold Rate Today: गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे दर अखेर खाली येताना दिसत आहेत. एकेकाळी १ तोळा सोनं तब्बल १.८० लाखांच्या आसपास पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहक सोन्याच्या खरेदीपासून दूर गेले होते. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसते आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली असून, त्यामुळे लग्नसराई आणि गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी … Read more