लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Ladki Bahin Yojana Scheme: राज्यातील लाखो महिलांच्या नजरा सध्या एका प्रश्नावर खिळल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा ₹१५०० हप्ता नेमका कधी जमा होणार? जानेवारीचा हप्ता उशिरा मिळाल्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता देखील रखडल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. गावोगावी बँकांमध्ये चौकशी सुरू आहे, तर अनेक महिला मोबाईलवर वारंवार खात्याचा बॅलन्स तपासत आहेत. लाडकी … Read more