लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांची खुशखबरी कधी मिळणार? या तारखीला मिळू शकतो..
Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू करताना महिलांना आर्थिक आधार देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या योजनेमुळे २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होऊ लागले. … Read more