लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा नवीन जीआर, आता….
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फडणवीस सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेत लाडक्या बहिणींसाठी नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे केवळ नजरचुकीने ई-केवायसी करताना चूक झालेल्या हजारो महिलांना पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाने यापूर्वी लाडकी बहीण योजनेतील … Read more