१६ मार्चपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात पैसाच पैसा; महालक्ष्मी राजयोगामुळे नोकरी, प्रेम आणि संपत्तीचे नवे दरवाजे उघडणार
Mahalaxmi Rajyog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल ही माणसाच्या आयुष्यावर सूक्ष्म पण मोठा परिणाम घडवणारी मानली जाते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात किंवा विशेष संयोग तयार होतात तेव्हा त्याचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. अशाच एका महत्त्वाच्या योगाबाबत ज्योतिष तज्ज्ञांकडून माहिती समोर येत आहे. दृक पंचांगानुसार १६ मार्च २०२६ रोजी महालक्ष्मी राजयोग … Read more