दहावी परीक्षेत मोठा बदल ! आता पास होणे झाले सोपे बोर्डाचा ‘हा’ नियम वाचून पालकांनाही येईल भरून
Maharashtra Board 10th Exam News | जिल्ह्यातील तब्बल १८८ केंद्रांवर ६४ हजार ४५४ विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक (Practical) परीक्षा सुरू होत असून, विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच परीक्षेची धावपळ आणि थोडी धाकधूक पाहायला मिळत आहे. पण यंदाच्या परीक्षेत एक अशी आनंदाची बातमी आहे, जी ऐकून विद्यार्थ्यांचा ताण नक्कीच हलका होईल. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा गणिताची भीती वाटते, पण ‘त्रिभाषा सूत्र’ … Read more