Monsoon 2026 : अखेर मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर! उकाड्यापासून मिळणार मोठा दिलासा, IMD ची मोठी अपडेट

IMD Weather Update

Monsoon 2026 | देशभरात वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच आता हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये तापमानाने चाळिशी पार केली असून, दुपारच्या वेळेत उष्णतेची लाट नागरिकांना अक्षरशः भाजून काढत आहे. अनेक राज्य सरकारांनीही उष्माघाताचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या आगमनाबाबत … Read more